Wednesday, August 5, 2009

From Kurla to Alandi 7th March 2010


Click this Link Songs in Bus

UNICODE

समाजात मतिमंद मुलेंजन्माला येण्याचे प्रमाण जरी २% च आहे तरी लोकसंख्येच्याप्रमाणात हा आकडा फुगतच जातो अशी मुले ठिकठीकाणी विखुरलेली असतात व धर्मजात पंथ ,श्रीमंत.गरीब अशा भेदापलिकडे आढळतात.लुळे-पांगळेपणा,मुक बधिरता,अंधत्व बहूविकलांगता इत्यादी शारिरिक अपंगत्वावर खडतर प्रयत्नाने मात करूनजगाला दिपस्तंभाप्रमाणे असणारी हेलन केलर,हाकिंग सारखी उदाहरणे जरअपवादात्मक असली
तरीजीवनात प्रदीर्घ प्रयत्नाने यशस्वी व स्वावलंबी होणार्याहजारो अपंग व्यक्ती आहेत. पण अपंग मतिमंदांच्या बाबतीत हे शक्य नसते .त्यांचेअपंगत्व मेंदूत असते त्यंची बॊध्दिक वाद फार मंद असते.ही मुले फारसे शिकू शकतनाहीत.थोडे फार शिकली तरी लवकर विसरतात .मुले निरागस,स्वाभिमानीवसाधीभोळी अस्तात व मोठी झाली तरी बुध्दिने ६-७ मुलासारखीच राहतात .ह्यमुलांच्या संपूर्ण आयुषाची जबाबदारी त्यांच्या पालकावरच प्डते.सध्न कुटुंबातीलमुलाना वसतिग्रुहआश्रमशाळे सारख्या संस्थात ठेऊन पालक मार्ग काढू शकतात
पण गरीब व कनिष्ठ मध्यमवर्गैय पालकानाहे परवडणारे नसते त्यामुळे त्यांच्याउद्योगात व मिळकतीत खंड पडतो व प्रतिकूल परिस्थितित आअप्ल्या काळजाच्यातुकड्याला सांभाळण्यासाठी आयुषभर खस्ता काढाव्या लागतात .

No comments:

Post a Comment