Tuesday, August 4, 2009

APPEAL For Help


जाग्रुती पालक संघ( मतिमंदमुला साठीUnicode)
ब्राह्मण्वाडी कुर्ला मुंबई ७० . १)प्रत्येक मतिमंद मुल हे
वेगळेच असते

Mr.Students at Karve garden Wadala
कमीआकलन शक्ती आणि अलग अलग संस्कार ह्या मुळे त्याच्यावर योग्य व्यवहार,शिष्ठाचार टायलेट व इतर स्वच्छतेच्या संवयी अंगवळणी पडलेल्या नसतात.त्या शिकवणे,ह्या साठी मुल व त्याचे पालक आई यांच्याशी शिक्षकांचा सततचा विचार विनिमय असण्यची जरुरी असते २) या साठी मुलांच्या माताना आरोग्य व मतिमंदत्वाची माहिती देणे.त्यांच्या ह्या संबंधातील अंधश्रध्डा दूर करणेअतंत्य जरूरीचे असते ३)तसेच १८ वर्षॆ पूर्ण झाल्यावर शाळेच्या नियमानुसार मुलांचे शाळेतून नाव कमीकरण्यात येते.त्या मुलाच्या भ्वितव्यासाठी कांही योजना करण्याची आवश्यकता होती तेंव्हा सर्वपालकानी एक्त्र येवुन एक संघटना निर्माण करावी ह्या विचाराने २००९० सालीजाग्रुती पालक संघाची स्थापना झाली पण वरील उद्दिष्ठे साध्ण्यासाठी कार्यशाळा, व कार्यालयासाठी जागा व अनुभवी कार्यकर्त्यांची जरूरी होती.ज्येष्ठ नागरिक महासंघाचे मुंबई विभागाचेउपाध्यक्ष आबा छत्रे यानीआपल्या कुर्ल्यातील घरातील३ खोल्या
घरातील३ खोल्या LOKASATTA FONT



1 comment: